Political guru: Ghanshyam Darode Young boy talks like a super politician

Political guru: Ghanshyam Darode Young boy talks like a super politician

47 thoughts on “Political guru: Ghanshyam Darode Young boy talks like a super politician

 1. बालवाडी चा नेता आहे तो सुगडी नाही भेटली म्हणुन सरकार दोष देतो
  😝😝😝😝😝😝

 2. डिसलाईक करणार्या मित्रांनो घनश्याम चे टँलेंट पहा…नाऊमेद..नका करु..plg.

 3. सर्कस चांगली चालेल . जा तिकडे .विदूषक छान आहेस

 4. Comments by Sidhesh Patil – Ghansham, collector honyachay swapna hee khoop changlee goshta aahay….pan hayhee lakshaat thay ki ….. Collector, police, neta…..hay sarvaypad manushyachya 'veechardharaychi' nirmiti aahay. 'Maajhee Veechardhara' hya navanay swatacha business khol.

 5. पत्रकार वेडा आहे तो कलेक्टर.. त्याच्या आदेशाने काम करणार घन श्याम दादा

 6. भावा तुला मी मुख्य मंत्री बनवून दाखवणार

 7. घनशेम दरोडे असा बुटका, कुजट निघाला => निसर्गाच्या लहरीपणा कारणीभूत आहे

 8. श्री घनश्याम कृपया पोपट होउ नये तर नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे नेताजी हो

 9. शेतकरीवर्ग व यांच्या समस्या अतिशय पोटतिडकीने अगदी शेतकऱ्यांच्या मनातील भावना घनश्याम सांगतो आहे तरी सरकारने याचे गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीदिली पाहिजे कारण शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणा कारणीभूत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *